प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासात अग्रणी भूमिका निभावली असून मराठी माणसाला सक्षम बनवलं, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ठाकरे यांची निडरता आणि अतूट समर्पण येणाऱ्या पिढयांना कायम प्रेरणा देत राहील, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | November 17, 2024 3:33 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली
