डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डागरनं पटकावलं सुवर्णपदक

जपानमध्ये टोक्यो इथं सुरू असलेल्या कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिने सुवर्णपदक मिळवलं आहे. तिने उर्वरित २१ खेळाडूंपेक्षा अधिक गुण मिळवत ही सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत भारताच्य ५० मीटर प्रोन प्रकारात भारताच्या महित संधू याने रौप्यपदक जिंकलं आहे. नेमबाजीत भारताची पदकसंख्या आता १२ झाली असून त्यात महित याने मिळवलेल्या एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.