‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात परवडणाऱ्या, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करावं, असे निर्देशही त्यांनी दिले. मुंबईत विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
Site Admin | January 3, 2025 8:02 PM | DCM Eknath Shinde
टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
