अवैधरित्या पैशांचं हस्तांतरण करणाऱ्या प्रणालींविरुद्ध सावधगिरीचा इशारा

दुसऱ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून, अवैधरित्या पैशांचं हस्तांतरण करणाऱ्या प्रणालींविरुद्ध भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित सायबर गुन्हेगार, हवाला व्यवहार आणि तत्सम अवैध आर्थिक व्यवहारांसाठी अशा बँक खात्यांचा वापर करतात. गुजरात आणि आंध्र प्रदेश पोलिसांनी अलीकडेच  टाकलेल्या छाप्यांमध्ये असे गुन्हे उघडकीस आले असल्याचं गृह मंत्रालयाने म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.