महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर उद्या श्रीलंकेतल्या कोलंबो इथल्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानबरोबर आतापर्यंत झालेल्या सर्व प्रकारच्या सामन्यांमध्ये भारतानं २७ पैकी २४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
Site Admin | October 4, 2025 2:58 PM
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना पाकिस्तान बरोबर
