दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून त्यातला पहिला उद्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरु होईल. भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल कडे असून दक्षिण आफ्रिकेचा करणाधार तेंबा बावुमा आहे.
दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ संघादरम्यानचा एकदिवसीय सामना आज राजकोटमधे होईल.