डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

क्रिकेट:- ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु

क्रिकेट कसोटी विश्वचषक स्पर्धेत लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरु आहे. काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांत आटोपला.

 

ब्यू वेबस्टरनं सर्वाधिक ७२ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेच्या कासिगो राबादानं पाच गडी बाद केले. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ४ बाद ४३ धावा झाल्या होत्या. स्पर्धेतले भारताचे सामने येत्या २० जून पासून सुरु होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा