डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 13, 2025 8:16 PM | CPI

printer

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 5.22 वर

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर गेल्या डिसेंबरमधे  ५ पूर्णांक २२ शतांशांवर पोहोचला. गेल्या ४ महिन्यातला हा नीचांक असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने म्हटलं आहे.  नोव्हेंबरमधे हा दर ५ पूर्णाक ४८ शतांश टक्क्यांवर होता. अन्नपदार्थांच्या किमतीत घसरण झाल्यामुळे महागाई कमी झाल्याचं पत्रकात म्हटलं आहे. भाज्य, अन्नधान्य, साखर, आणि तयार अन्नपदार्थांचे गर या महिन्यात कमी झाले. भारतीय रिझर्व बँकेनं निश्चित केलेल्या मर्यादेत चलनफुगवट्याचे  दर राहिले असून महागाई दर २ ते ६ टक्के दरम्यान रोखण्याचं रिझर्व बँकेचं दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.