महाराष्ट्रानं दूध उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करावा, अशी सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसंच सहकार मंत्रालय स्थापना दिनानिमित्त आज राजभवनात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार यशस्वी झाला तरच विकास सर्वसमावेशक होईल, असंही ते म्हणाले.
Site Admin | July 7, 2025 7:45 PM | CP Radhakrishnan
अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण करण्याची राज्यपालांची सूचना
