डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या निर्यातीत ६ % वाढ

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या एकूण निर्यातीत ६ टक्के वाढ नोंदवली गेली असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ती २१० अब्ज पेक्षा जास्त असल्याचं वाणिज्य आणि उद्योग सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं माध्यमांशी बोलत होते. 

 

जून महिन्यात देशाच्या आयातीत ३ पूर्णांक ७१ टक्के  घट होऊन ती ५३ अब्ज ९२ कोटी डॉलर्सवर आली. तर, व्यापारी आणि सेवा क्षेत्राची एकूण  निर्यात ६७ अब्ज ९८ कोटी डॉलर्सवर पोहोचली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा