डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

जातीव्यवस्था कायम राखण्याचा भाजपाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेतले विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं आणि पुतळ्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकर्जून खरगे, महाविकास आघाडीेचे ज्येष्ठ नेते शरद पवार तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि इतर ज्येष्ठ नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.