डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बोराडे यांच्या निधनानं सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बोराडे यांच्या जाण्यानं साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळ तुटली असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
बोराडे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र विशेषतः साहित्य वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.