पुढील दोन दिवस छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच इशान्ये कडील राज्य आणि उत्तर प्रदेशात धुक्याची चादर पसरेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक, जळगावमध्ये पारा १० अंशांवर घसरला आहे.
Site Admin | November 14, 2025 9:22 AM | cold wave
पुढील दोन दिवस ‘या’ राज्यात थंडीची लाट