मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी धाराशीव जिल्ह्यातल्या परंडा इथं महिला सशक्तिकरण अभियानाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह़यातल्या १० यशस्वी महिलांचा सत्कार केला जाणार आहे.तसंच विविध विभागाअंतर्गत ९ महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांचं वाटप केलं जाणार आहे.
Site Admin | September 13, 2024 7:35 PM | CMEknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव इथं महिला सशक्तिकरण अभियानाचं उद्घाटन करणार
