January 19, 2025 6:51 PM | CIDCO

printer

बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग क्रमांक १ वर उद्यापासून सुधारित वेळापत्रक लागू होणार

सिडकोच्या बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग क्रमांक एक वर उद्यापासून, म्हणजेच २० जानेवारीपासून, सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे.

सकाळी आणि संध्याकाळी जास्त गर्दीच्या वेळेत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे, त्यामुळे प्रवाशांना आता  थांबावं लागणार  नाही! सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रो सेवा सुरू होईल, बेलापूरहून रात्री १० वाजता आणि पेंधरहून रात्री पावणेदहा वाजता शेवटची मेट्रो सुटेल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.