दक्षिण चीनमध्ये हाय अलर्ट जारी, वादळ विफामुळे मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे

दक्षिण चीन समुद्रात  विफा टायफून वादळ  धडकलं असून  हैनान आणि ग्वांडोंग प्रांतात शक्तिशाली वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळाचा अक्ष हैनानमधल्या वेनचांग शहरापासून सुमारे ९३० किलोमीटर्स अंतरावर आहे. ताशी २० किलोमीटर वेगाने ते वायव्येकडे सरकत असून उद्या दिवसभरात हैनान आणि ग्वांडोंग प्रांतात वादळी पावसाची तसंच दरडी कोसळण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.