चीन इथं सुरू असलेल्या चीन खुल्या टेनीस स्पर्धेत फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कराझनं गतविजेता प्रथम मानांकित जन्नीक सिन्नर याचा ६-७, ६-४, ७-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला गटात चीनच्या झेंग किनवेननं अमेरिकेच्या अमांडा एनिसिमोवाला हरवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अरिना सबलेंकानं अमेरिकेच्या मॅडीसम काजला नमवत उपांतपूर्व फेरीत प्रवेश केला.
Site Admin | October 3, 2024 1:43 PM
चीन खुल्या टेनीस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कराझचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश