August 9, 2024 10:37 AM | CM Eknath Shinde

printer

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे-नाशिक, आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

 

दरम्यान गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा मार्गार्वरील खड्डे बुजवण्यात येतील असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. या संबंधीचं निवेदन खासदार रविंद्र वायकर यांनी गडकरी यांना दिलं होतं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.