डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 16, 2024 8:45 PM | Mamata Banerjee

printer

डॉ. महिला हत्याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मोर्च्यात सहभाग

डॉक्टर महिलेवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मोर्चात सहभाग नोंदवला. या प्रकरणाची सुनावणी जलद व्हावी आणि तिला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढला होता. परवा रात्री रुग्णालयात झालेल्या तोडफोडीला भाजपा आणि डावे जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. याप्रकरणी कोलकता पोलिसांनी २५ जणांना अटक केला आहे. या प्रकरणावरुन भाजपा समर्थक आणि पोलिसांमध्ये आज कोलकात्यात संघर्ष झाला. दरम्यान याप्रकरणी सीबीआयच्या पथकानं रुग्णालाच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.