डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लवकरच लोकापर्ण – उपमुख्यमंत्री अजित पवार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंचीच्या पुतळ्याचं काम राज्य सरकार पूर्ण करत असून लवकरच त्याचं लोकापर्ण केलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. आमदार निलेश राणे यांनी महाराजांच्या स्मारकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पवार यांनी माहिती दिली.