भुजबळांची नाराजी दूर, मंत्रिपदाची घेणार शपथ

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. आज त्यांचा शपथविधी होणार असून त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, ज्याचा शेवट चांगला ते सर्वच चांगलं, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसंच, त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.