डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 12, 2025 7:39 PM | Cold weather | Rain

printer

कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुढचा आठवडाभर कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा