केंद्रीय सशस्त्र पोलीस दल माजी अग्निवीरांना १०% आरक्षण आणि वयोमर्यादा सवलतीसह समाविष्ट करून घेतलं जाणार- BSF DG नितीन अग्रवाल

सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राखीव पोलीस दलासह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात माजी अग्निवीरांना आता समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक नितीन अगरवाल यांनी ही माहिती दिली. माजी अग्निवीर जवानांसाठी १० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून त्यांना वयातही सूट देण्यात येणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात आरक्षणाच्या लाभासह वयात आणि शारीरिक क्षमता चाचणीत सूट देण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.