June 1, 2025 1:57 PM | Milk Day

printer

आज जागतिक दूध दिवस साजरा

लाखो लोकांच्या उपजीविकेचा स्रोत तसंच जागतिक अन्न म्हणून दुधाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आज जागतिक दूध दिवस साजरा होत आहे. जागतिक पातळीवर दुधाचं उत्पादन दोन टक्क्यानी वाढतं. पण भारतात वाढीचं प्रमाण ५ पूर्णांक ७ दशांश टक्के आहे. त्यामुळे जगातला सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून भारत ओळखला जातो. दरवर्षी दोन कोटी ३९ लाख लीटर दुधाचं उत्पादन भारतात होतं. देशात सर्वात जास्त उत्पादन गुजरातमधे ७ पूर्णांक ५ दशांश टक्के इतकं होतं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.