डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 23, 2025 7:37 PM | dada bhuse

printer

शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याविषयीची माहिती येत्या दोन दिवसांत देणार-दादा भुसे

राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याविषयीची संपूर्ण माहिती येत्या दोन दिवसांत विधानसभेत दिली जाणार आहे, असं  शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये ते आज बातमीदारांशी बोलत होते. सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबतचे गैरसमज दूर केले जातील. त्यानंतर या अभ्यासक्रमाचं सर्व  स्तरात स्वागत होईल, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.