आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड झाली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हीदर हम्फ्रे यांच्या विरोधात प्रचंड मतांनी विजय मिळवला. एक अनुभवी राजकारणी असलेल्या कॉनोली, या २०१६ साला पासून संसदेत ‘गॅलवे वेस्ट’ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आयर्लंड संसदेच्या उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
Site Admin | October 26, 2025 12:55 PM | Catherine Connolly | Ireland
आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड