November 23, 2025 10:44 AM November 23, 2025 10:44 AM
10
ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनचा अंतिम फेरीत प्रवेश
भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत लक्ष्यने चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन-चेन याचा १७-२१, २४-२२, २१-१६ असा पराभव केला. उत्कृष्ट नेट ड्रॉप्स, अचूक स्मॅश आणि आत्मविश्वासपूर्ण फटक्यांच्या बळावर लक्ष्यनं अंत...