खेळ

February 19, 2025 1:42 PM February 19, 2025 1:42 PM

views 10

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं निधन

मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. गेल्या रविवारी रेगे यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं होतं.     मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती. प्रथम श्रे...

February 18, 2025 3:37 PM February 18, 2025 3:37 PM

views 15

रणजी करंडक : मुंबई विरुद्धच्या उपान्त्य सामन्यात विदर्भाचा पहिल्या डावात ३८३ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नागपूरमधे सुरू असलेल्या उपान्त्य सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात मुंबईसमोर ३८३ धावांचा डोंगर उभारला आहे. काल नाणेफेक जिंकून विदर्भाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसअखेर त्यांच्या ५ बाद ३०८ धावा झाल्या होत्या. मुंबईचा डाव सुरु झाला असून चहापानापर्यंत  त्यांच्या...

February 18, 2025 1:46 PM February 18, 2025 1:46 PM

views 12

चॅम्पियन्स करंडक २०२५ साठी भारतीय पुरुष संघाच्या जर्सीचं अनावरण

BCCI, अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी चॅम्पियन्स करंडक २०२५ साठी भारतीय पुरुष संघाच्या जर्सीचं अनावरण केलं आहे. BCCI नं समाज माध्यमांवरील एका पोस्टमध्ये भारतीय खेळाडूंची जर्सी प्रदर्शित करतानाची छायाचित्रं सामायिक केली आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ दोन्ही खांद्यावर तिरंगा आणि उज...

February 18, 2025 11:32 AM February 18, 2025 11:32 AM

views 5

खेलो इंडिया हिवाळी क्रिडा स्पर्धा लांबणीवर

यावर्षीच्या खेलो इंडिया हिवाळी क्रिडा स्पर्धेचा दुसरा आणि अखेरचा टप्पा पुरेशी बर्फवृष्टी न झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धांसाठी हवामान अनुकूल झाल्यानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल. असं क्रिडा मंत्रालयानं कळवलं आहे. गेल्या महिन्याच्या २३ ते २७ तारखेपर्यंत लडाखमध्ये एनडीएस स्पोर्ट्स म...

February 18, 2025 9:22 AM February 18, 2025 9:22 AM

views 17

Police T20 Cricket : बीडचे पोलीस अंमलदार अमोल ससाणे यांची निवड

बीड पोलीस दलातले पोलीस अंमलदार अमोल ससाणे यांची नवी दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस टी-२० क्रिकेट स्पर्धेत निवड झाली आहे. यासाठी नुकत्याच झालेल्या निवड चाचणीत ससाणे यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळवलं आहे.

February 17, 2025 8:55 PM February 17, 2025 8:55 PM

views 3

Ranji Trophy Cricket Tournament: विदर्भाच्या दिवसअखेर ५ बाद ३०८ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आज नागपुरात सुरु झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं दिवसअखेर ५ बाद ३०८ धावा केल्या.  मुंबईविरुद्धच्या या सामन्यात विदर्भानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. दानीश मालेवारनं ७९, तर धुव्र शोरीनं ७४ धावा केल्या. करुण नायरनं ४५ धावांचं योगदान दिलं. आ...

February 17, 2025 9:37 AM February 17, 2025 9:37 AM

views 13

आशियाई स्क्वॉश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाला कास्यपदक

हाँगकाँग स्क्वॉश सेंटरमध्ये पार पडलेल्या आशियाई कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी कास्यपदकं मिळवली आहेत. भारतीय पुरुष संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून पराभव पत्करावा लागला, तर अनहत सिंगच्या नेतृत्वाखालील महिला संघाला यजमान हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरी...

February 16, 2025 8:09 PM February 16, 2025 8:09 PM

views 3

अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत युगांडाच्या जेकब किप्लिमोचा विश्वविक्रम

बार्सिलोना इथे झालेल्या अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत युगांडाच्या जेकब किप्लिमो या खेळाडूने ५७ मिनिटांपेक्षा कमी वेळात शर्यत पूर्ण करत एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने ५६ मिनिटं, ४२ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. त्याने इथियोपियाच्या योमिफ केजेलचा याने केलेला ५७ मिनिटं ३० सेकंदांचा जुना विक्रम मोडला...

February 16, 2025 3:36 PM February 16, 2025 3:36 PM

views 6

WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियन्सवर २ गडी राखून विजय

बडोद्यात सुरु असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात काल शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं २ गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.    दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सना प्रथम  फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर ...

February 15, 2025 8:10 PM February 15, 2025 8:10 PM

views 8

टेनिसपटू जेन्निक सिन्नरवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी तीन महिन्यांची बंदी

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू जेन्निक सिन्नर उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यानं, त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी आली आहे. ९ फेब्रुवारी ते ४ मे या कालावधीसाठी ही बंदी लागू राहील. प्रशिक्षकांकडून उपचारांदरम्यान उत्तेजक पदार्थांचं सेवन केलं गेल्याचा दावा सिन्नर यानं केला होता. त्य...