खेळ

February 21, 2025 2:43 PM February 21, 2025 2:43 PM

views 23

कतार खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा सामना ब्रिटन सोबत

कतार खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा क्रोएशियन जोडीदार इव्हान यांचा सामना ब्रिटनच्या लॉईड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या जोडीशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा सामना सुरू होईल.   भांबरी आणि डोडिग या जोडीन...

February 21, 2025 2:40 PM February 21, 2025 2:40 PM

views 7

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पाकिस्तानात कराची इथल्या मैदानावर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 'ब' गटातील सामना होणार आहे.भारतानं काल बांगलादेशवर ६ गडी राखून मात करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली.   बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २२९ धावांचं आव्हान ठेवलं; त्याला...

February 21, 2025 1:38 PM February 21, 2025 1:38 PM

views 15

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई पराभवाच्या छायेत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई पराभवाच्या छायेत आहे. या सामन्यात विजयासाठी ४०६ धावांचा पाठलाग करताना, दुसऱ्या डावात मुंबईच्या ६ बाद २१० धावा झाल्या होत्या.   आज सामन्याच्या पाचव्या दिवशी मुंबईनं आपला दुसरा डाव कालच्या ३ बाद ८३ ...

February 21, 2025 9:51 AM February 21, 2025 9:51 AM

views 16

FIH Pro League :- मध्ये भारतीय महिला संघाचा सामना आज जर्मनीबरोबर

एफ आय एच हॉकी प्रो लीगमध्ये भारतीय महिला संघाचा सामना आज जर्मनीबरोबर भुवनेश्वर मधल्या कलिंगा हॉकी मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी सव्वापाच वाजता सुरू होणार आहे.   या स्पर्धेत सलीमा टेटेच्या नेतृत्वातील भारतीय संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.भारतीय पुरुष संघाचा सामना याच मैदानावर आयर्...

February 21, 2025 9:24 AM February 21, 2025 9:24 AM

views 11

ICC क्रिकेट : स्पर्धेत बांगलादेशवर मात करत भारताचा विजय

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशवर 6 गडी राखून मात करत या स्पर्धेत विजयी सलामी दिली. बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत भारतापुढे २२९ धावांचं आव्हान ठेवलं; त्याला प्रत्युत्तर देताना ४७व्या षटकातच भारतीय संघानं विजय साकार केला. शुभमन गिलनं शतकी खेळी केली.   त्याला सामन...

February 20, 2025 8:46 PM February 20, 2025 8:46 PM

views 8

आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणीला १४वं सुवर्ण पदक

आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय स्नूकरपटू पंकज अडवाणी यानं चमकदार कामगिरीचं प्रदर्शन करत चौदावं सुवर्ण पदक पटकावलं. ९३ आणि ६६ च्या ब्रेकसह त्याने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. तसंच आपल्या अचूक रणनितीनं प्रतिस्पर्धी खेळाडूला मात दिली.    या स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर तो एकाच वर्षात ...

February 20, 2025 1:34 PM February 20, 2025 1:34 PM

views 14

साखळी हॉकी स्पर्धा : जर्मनी विराेधातल्या सामन्यात भारताचा विजय

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या वतीनं आयोजित साखळी हॉकी सामन्यांमध्ये भारतीय पुरूष संघानं काल रात्री जागतिक विजेत्या जर्मनीवर १-० असा विजय मिळवत मंगळवारच्या पराभवाची परतफेड केली. भारताच्या गुरजंत सिंगने सामन्यातील एकमेव गोल केला. भारतीय संघाचा उद्या आर्यलंडशी सामना होणार आहे.

February 20, 2025 8:36 PM February 20, 2025 8:36 PM

views 8

ICC क्रिकेट : बांगलादेशाचं भारतापुढं विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य

आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्घेत आज दुबईत सुरु असलेल्या सामन्यात बांगला देशानं भारतापुढं विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.    बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. ९व्या षटकात ५ बाद ३५, अशी त्यांची स्थिती झाली. मात्र त्यानंतर...

February 19, 2025 9:03 PM February 19, 2025 9:03 PM

views 19

९व्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात

नवव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतला सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांत सुरू आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या बिनबाद ३९  धावा झाल्या आहेत.   दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि दु...

February 19, 2025 8:34 PM February 19, 2025 8:34 PM

views 15

Ranji Trophy Cricket: विदर्भाची मुंबईवर २६० धावांची आघाडी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं दुसऱ्या डावात आज दिवसअखेर ४ बाद १४७ धावा करत, मुंबईवर २६० धावांची आघाडी घेतली.    मुंबईचा पहिला डाव आज २७० धावांवर आटोपला. आकाश आनंदनं शतक झळकावत १०६ धावा केल्या. विदर्भातर्फे पार्थ रेखाडेनं ४ बळी घेतले. दु...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.