खेळ

February 24, 2025 8:56 AM February 24, 2025 8:56 AM

views 13

भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

दुबईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्वबाद २४१ धावा केल्या तर प्रत्युत्तर दाखल ४५ चेंडू राखत विराट कोहलीच्या संयमी शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं हे उद्दिष्ट केवळ चार ग...

February 23, 2025 7:29 PM February 23, 2025 7:29 PM

views 7

ICC Champions Trophy : पाकिस्तानचं भारतापुढं विजयासाठी २४२ धावांचं आव्हान

आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतापुढं विजयासाठी २४२ धावांचं आव्हान ठेवलं आहे.  पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सोद शकीलनं सर्वाधिक ६२ धावा, तर कर्णधार महंमद रिझवाननं ४६ धावा केल्या. खुशदिल शाहानं ३८ धावांच योगदान दि...

February 23, 2025 1:43 PM February 23, 2025 1:43 PM

views 11

FIH Pro League : भारतीय पुरुष आणि महिला संघाचा प्रतिस्पर्धी संघांवर विजय

भुवनेश्वरमधल्या कलिंगा स्टेडियम इथं काल रात्री झालेल्या हॉकी एफआयएच प्रो लीगमधल्या सामन्यांमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला. पुरुष संघानं आयर्लंडचा ४-० नं पराभव केला. तर महिला संघानं आधीच्या सामन्यातल्या पराभवाची परतफेड करत जर्मनीवर  १-० नं   विजय मिळवला.  भारताच...

February 22, 2025 8:03 PM February 22, 2025 8:03 PM

views 22

Pune ATP Challenger: जीवन नेदुंचेझियन आणि विजय सुंदर प्रशांत जोडीला विजेतेपद

पुणे ओपन चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या जीवन नेदुंचेझियन आणि विजय सुंदर प्रशांत या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक बायल्डन आणि मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस यांचा ३-६, ६-३, १०-० असा पराभव केला. अंतिम फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीची सुरुवात संथ झाली. त्यामुळे त...

February 22, 2025 8:03 PM February 22, 2025 8:03 PM

views 8

Champions Trophy Cricket: इंग्लंडचं ऑस्ट्रेलियासमोर ३५२ धावांचं आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लाहोर इथं सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३५२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना केवळ ४३ धावांतच फिल सॉल्ट आणि जॅमी स्मिथ यांना माघारी ...

February 22, 2025 3:11 PM February 22, 2025 3:11 PM

views 6

भारतीय धावपटू गुलवीर सिंगकडून धावण्याच्या स्पर्धेत नवा विक्रम

अमेरिकेत बोस्टन विद्यापीठाच्या वतीनं आयोजित विविध धावण्याच्या स्पर्धेअंतर्गत भारताचा धावपटू गुलवीर सिंग यांनं पुरुषांच्या ५००० मीटर इनडोअर शर्यतीत १३ मिनीटांपेक्षा कमी वेळ नोंदवत ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे.   गुलवीर यानं १२ मिनिटे ५९ सेकंद आणि ७७ म...

February 22, 2025 2:51 PM February 22, 2025 2:51 PM

views 2

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. पाकिस्तानमध्ये लाहोर इथं हा सामना होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेत काल कराची इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानवर १०७ धावांनी विजय मिळवला. &n...

February 22, 2025 1:44 PM February 22, 2025 1:44 PM

views 5

WPL :- स्पर्धेत आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळूरू इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत झालेल्या तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर, यूपी वॉरियर्सनं अद्याप एकही सामना जि...

February 21, 2025 7:49 PM February 21, 2025 7:49 PM

views 14

रणजी करंडक : विदर्भ आणि केरळनं पटकावलं अंतिम सामन्यात स्थान

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. नागपुरात झालेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं मुंबईवर ८० धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. विजयासाठी विदर्भानं दिलेल्या ४०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा, दुसरा डाव ३२५ धावांवर संपला. या डावात, विदर्भातर्फे...

February 21, 2025 3:34 PM February 21, 2025 3:34 PM

views 7

WPL :- क्रिकेट स्पर्धेत आज बंगळूरूचा सामना मुंबई इंडियन्ससोबत

महिला प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. चेन्नई इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.   या स्पर्धेत बंगळुरूनं या आधी झालेले आपले दोन्ही सामने जिंकले आहेत, तर मुंबईनं दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला, तर एका सामन्यात त्यांना प...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.