खेळ

February 28, 2025 7:14 PM February 28, 2025 7:14 PM

views 9

ICC Champions Trophy : अफगाणिस्तानचं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी २७४ धावांचं आव्हान

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोरमध्ये सुरु असलेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी २७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून २७३ धावा केल्या. सादीकुल्लाह अटलनं ८५, अजमतुल्ला उम...

February 28, 2025 7:11 PM February 28, 2025 7:11 PM

views 8

रणजी करंडक : अंतिम सामन्यात केरळच्या पहिला डावात ३४२ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरु असलेल्या अंतिम सामन्यात आज तिसऱ्या दिवसअखेर केरळचा पहिला डाव ३४२ धावांवर संपला. त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली.    केरळचा आदित्य सरवटे आज ७९ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार सचिन बेबीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचं ...

February 27, 2025 1:40 PM February 27, 2025 1:40 PM

views 4

रणजी करंडक : अंतिम सामन्यात विदर्भाच्या पहिल्या डावात ३७९ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ संघाचा पहिला डाव ३७९ धावांवर आटोपला.    केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या विदर्भ संघाची सुरुवात अडखळत झाली. मात्र दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला.  के...

February 27, 2025 9:55 AM February 27, 2025 9:55 AM

views 9

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन

राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आर्थिक मदत देण्यासाठीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे.   युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सांगितलं की, पॅरिस ऑलिंपिकनंतर, एक नवीन ऑलिंपिक चक्र सुरू झालं आहे त्यामुळं बदलती परिस्थिती लक्षात घेता निकषांचा आढावा घेण्याची...

February 27, 2025 9:23 AM February 27, 2025 9:23 AM

views 7

चँपियन्स करंडक स्पर्धेत अफगाणिस्तानची इंग्लंडवर ८ धावांनी मात

आयसीसी पुरुषांच्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं अफगाणिस्ताननं इंग्लंडवर आठ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी 326 धावांचं आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सर्वबाद 317 धावा करु शकला. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरान यानं या स्पर्धेतील विक्रमी 177 धावा केल्या. या पराभवामुळं...

February 26, 2025 3:21 PM February 26, 2025 3:21 PM

views 18

Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमधे सुरुवात झाली. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं अवघ्या २४ धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले. मात्र त्यानंतर चौ...

February 26, 2025 10:56 AM February 26, 2025 10:56 AM

views 14

FIH हॉकी : भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी

एफआयएच हॉकी लीग स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर इंग्लंडवर 2-1 असा विजय मिळवला. हरमनप्रीतनं धडाडीनं नेतृत्व करत दोन वेळा गोल करून भारताला हा महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्यामुळे भारतीय संघ आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कालच इंग्लंडन...

February 26, 2025 12:32 PM February 26, 2025 12:32 PM

views 10

ICC Champions Trophy : आज इंग्लंड-अफगाणिस्तान यांच्यात लढत

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि अफगाणीस्तान यांच्यात पाकिस्तानात लाहोर इथं  लढत होणार आहे. दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यात पराभूत झालेला संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. इंग्लंड आणि पाकिस्तान दोन्ही संघ सध्या गट ब च्या गुणतालिकेत तळाला आहेत.  दरम्यान,...

February 25, 2025 2:45 PM February 25, 2025 2:45 PM

views 9

ICC Champions Trophy : आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा ऑस्ट्रेलियाशी सामना

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. पाकिस्तानमध्ये रावळपिंडी मैदानावर होणारा हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. याच स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तान आणि बांगलादेश...

February 25, 2025 9:57 AM February 25, 2025 9:57 AM

views 8

ICC Champions Trophy : न्यूझीलंडचा बांगलादेशवर ५ गडी राखून विजय

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्तानमधल्या रावळपिंडी इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगलादेशवर ५ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नजमुल हुसेन शांतोच्या ७७ धावांच्या खेळीमध्ये बांगलादेशने निर्धारित ५० षटकांत ९ बाद २३६ धावा केल्या.प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं ४६ षटकं आणि ...