खेळ

March 7, 2025 2:56 PM March 7, 2025 2:56 PM

views 11

बॅडमिंटन: आयुष शेट्टी ऑर्लीन्स मास्टर्सच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ऑर्लिअन्स मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ४८व्या स्थानावर असणाऱ्या शेट्टीनं उपउपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या खेळाडूचा २१-२७, २१-२७ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. आज संध्...

March 7, 2025 9:57 AM March 7, 2025 9:57 AM

views 15

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्रीचं पुनरागमन

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्री, मालदीव आणि बांग्लादेश विरुद्ध होणाऱ्या फीफा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून खेळणार असल्याचं अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये कुवेतबरोबर झालेल्या सामन्यानंतर छेत्रीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली...

March 6, 2025 10:03 AM March 6, 2025 10:03 AM

views 8

ICC Champions Trophy : न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल

आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 50 धावांनी हरवून भारताविरुद्ध अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंडने दिलेल्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने न...

March 5, 2025 8:20 PM March 5, 2025 8:20 PM

views 8

भारताचे टेबल टेनिसपटू ए. शरथ कमल यांची निवृत्ती जाहीर

भारताचे दिग्गज टेबल टेनिसपटू ए. शरथ कमल यांनी या महिन्याच्या अखेरीस निवृत्ती जाहीर केली आहे. चेन्नईत २५ ते ३० मार्च दरम्यान होणाऱ्या डब्ल्यूटीटी स्टार कॉन्टेम्पर स्पर्धेत मित्र परिवारासमोर निवृत्ती घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या २२ वर्षांहून अधिक काळापासूनच्या कारकिर्दीत ७ राष्ट्रकुल ...

March 5, 2025 3:23 PM March 5, 2025 3:23 PM

views 19

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर क्रिकेट संघातला प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानं आज एकदिवसीय क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. कसोटी आणि टी-२० क्रिकेट प्रकारात आपण खेळणार असल्याचं स्मिथ यानं सांगितलं.    क्रिकेटमधली वाटचालीत अनेक समाधान आणि आनंद देणाऱ्या ...

March 5, 2025 8:37 PM March 5, 2025 8:37 PM

views 18

ICC Champions Trophy : न्यूझीलंडचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोर इथं  सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून ३६२ धावा केल्या. रचिन रवींद्र,...

March 5, 2025 9:52 AM March 5, 2025 9:52 AM

views 16

भारताचा बँडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा पात्रता सामन्यांमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश

भारताचा बँडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने फ्रान्समधील ऑर्लियन्स इथं झालेल्या दोन्ही पात्रता सामन्यांमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. श्रीकांतनं दोन सामन्यांमध्ये अनुक्रम मॅड्स क्रिस्टोफरसनचा आणि अर्नॉड मर्कलेचा असा पराभव केला. शंकर सुब्रमणियम यानेही मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्...

March 5, 2025 9:48 AM March 5, 2025 9:48 AM

views 13

ICC Champions Trophy : भारताची अंतिम फेरीत धडक

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 264 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 3 तर वरुण चक्रवर...

March 4, 2025 8:01 PM March 4, 2025 8:01 PM

views 11

ICC Champions Trophy : ऑस्ट्रेलियाचं भारतापुढं विजयासाठी २६५ धावांचं आव्हान

आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढं विजयासाठी २६५ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र सामन्यातले ३ चेंडू बाकी असताना त्यांचा डाव २६४ धावांवर संपला.  कर्णधा...

March 3, 2025 3:01 PM March 3, 2025 3:01 PM

views 4

माउंटन वेस्ट इनडोअर ट्रॅक अँड फिल्ड अजिंक्यपद : कृष्णा जयशंकर हिला गोळाफेक प्रकारात कांस्यपदक

अमेरिकेत न्यू मेक्सिको इथे झालेल्या माउंटन वेस्ट इनडोअर ट्रॅक अँड फिल्ड अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृष्णा जयशंकर हिने काल महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकलं. कृष्णा हिने १६ मीटर ३ सेंटिमीटर इतका लांब गोळा फेकत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम महाराष्ट्राच्...