खेळ

June 11, 2025 8:31 PM

views 12

जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया – दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत

जागतिक कसोट क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी, आज लंडनमधे लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना सुरु झाला. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीच्या फळीतले फलंदाज झटपट बाद होत गेले. उपाहारापर्यंत त...

June 11, 2025 1:00 PM

views 22

फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी ब्राझील आणि इक्वाडोर हे संघ पात्र

पुढच्या वर्षी होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी ब्राझील आणि इक्वाडोर हे संघ पात्र ठरले आहेत तर उरुग्वे, पॅराग्वे आणि कोलंबिया हे संघ पात्रता फेरीच्या उंबरठ्यावर आहेत. निओ क्विमिका अरिना इथे झालेल्या सामन्यात ब्राझीलने पॅराग्वेचा १-० असा पराभव केला होता. तर पेरू देशाच्या संघाविरुद्ध खेळताना शून्यावर...

June 10, 2025 3:46 PM

views 35

महेंद्रसिंह धोनी आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये विराजमान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीनं क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलं आहे. या वर्षी हा सन्मान मिळवणाऱ्या सात खेळाडूंमध्ये धोनीचा समावेश आहे. कठीण परिस्थितीत असामान्य नेतृत्व करण्याची क्षमता आणि खेळातलं अद्भुत कौशल्य यासाठी धोनीची निवड या सन्मानासा...

June 9, 2025 3:11 PM

views 8

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझने पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझने पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. अल्काराझनं सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद मिळवलं आहे. काल रात्री झालेल्या सामन्यात इटलीच्या यानिक सिन्नरचा त्यानं ४-६, ६-७, ६-४, ७-६, ७-६ असा पाच सेटमध्ये पराभव केला. या विजयासह अल्काराझनं पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेप...

June 8, 2025 4:00 PM

views 19

French Open Tennis : स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि इटलीच्या जेन्निक सिन्नर यांच्यात विजेतेपदासाठी सामना

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि  इटालियन खेळाडू जेन्निक सिन्नर यांचा  सामना होईल. जेन्निक सिन्नर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तर अल्काराझ फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा गतविजेता आहे.  सामना संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होईल. &nbs...

June 7, 2025 2:50 PM

views 12

अरविंद चिदंबरम ठरला स्टीपन अवाग्यान स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

भारताचा ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम यानं अर्मेनियात झालेल्या सहाव्या स्टीपन अवाग्यान स्मृती बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. नऊ फेऱ्यांनंतर अरविंद आणि त्याचा प्रतिस्पर्धी ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद हे दोघेही बरोबरीत होते, मात्र टायब्रेकमध्ये अरविंद विजेता ठरला.

June 7, 2025 2:39 PM

views 8

नॉर्वे चेस २०२५चं बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन यानं पटकावलं – विजेतेपद

अग्रमानांकित बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन यानं नॉर्वे चेस २०२५चं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेतलं हे त्याचं सातवं विजेतेपद आहे. विद्यमान विश्वविजेता आणि त्याचा कडवा प्रतिस्पर्धी भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश खेळाच्या शेवटच्या टप्प्यावर अडखळल्याने कार्लसनला त्याचा फायदा झाला.   क्लासिक विभागात ...

June 7, 2025 1:35 PM

views 12

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज अरीना साबालेंका आणि कोको गॉफ यांच्यात लढत

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अग्रमानांकित अरीना साबालेंका आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेली कोको गॉफ यांच्यात रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामना सुरू होईल.   दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत काल गतविजेत्या कार्लोस अल्काराजचा प्रतिस्प...

June 6, 2025 8:31 PM

views 10

जकार्ता इथं सुरु इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या जोडीचा पराभव

जकार्ता इथं सुरु इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी या जोडीचा पराभव झाला आहे. यामुळे भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

June 6, 2025 8:30 PM

views 10

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेता कार्लोस अल्काराज याचा सामना लॉरेंजो मुसेटी याच्याशी सुरू

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज गतविजेता कार्लोस अल्काराज याचा सामना लॉरेंजो मुसेटी याच्याशी सुरू आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनरसमोर सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा मानकरी असलेला नोव्हाक ज्योकोविचचं आव्हान असेल. महिला एकेरीच्या अंतिम फेर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.