June 23, 2025 8:38 PM June 23, 2025 8:38 PM
9
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांची शतकं
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर-अँडरसन कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, आज चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात के.एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली.ऋषभ पंत ११८ धावांवर बाद झाला. मात्र केएल राहुल शतक झळकवल्यानंतरही अजून खेळतो आहे. भारतानं कालच्या दोन बाद ९० धावांवरुन...