खेळ

July 25, 2025 8:51 PM

views 23

International Physics Olympiad : भारताला ३ सुवर्ण आणि २ रौप्यपदकं

५५व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या ५ जणांच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्यपदकं पटकावली. पुण्याचा कनिष्क जैन, जबलपूरचा स्नेहिल झा आणि इंदोरचा रिद्धेश बेंडाळे यांनी सुवर्ण, तर सूरतचा आगम शहा आणि कोटा इथला रजित गुप्ता यांनी रौप्यपदकाची कमाई केली. पॅरिस इथं झालेल्या या स्पर्ध...

July 25, 2025 1:34 PM

views 21

FIDE Women’s Chess : भारताच्या कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात अंतिम लढत

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्याच कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या दोघींमध्ये उद्या अंतिम लढत होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत दिव्या देशमुख हिनं चीनची ग्रँडमास्टर तान झाँगयी हिच्यावर मात केली, तर कोनेरू हंपीनं चीनची ग्रँडमास्टर लेई टिंगजिए हिचा पराभव केला...

July 24, 2025 8:20 PM

views 25

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उन्नती हुडा उपांत्य फेरीत दाखल

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताच्या उन्नती हुडा हिने ऑलिंपिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू हिचा २१-१६, १९-२१, २१-१३ असा पराभव केला. या विजयाबरोबर उन्नती ही चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे. या स्...

July 24, 2025 1:05 PM

views 49

दिव्या देशमुख FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

जॉर्जियात बटुमी इथं सुरु असलेल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत   काल भारताच्या दिव्या देशमुखनं चीनच्या टॅन झोंगी हिला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं.पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून, दिव्यानं २०२६ मध्ये होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेतही स्थान मिळवलं ...

July 23, 2025 10:07 AM

views 23

Women’s Cricket : भारताचा इंग्लंडवर २-१ असा विजय

तीन सामन्यांच्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील शेवटच्या सामन्यात काल भारतानं इंग्लंडचा १३ धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ अशी जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं दमदार फलंदाजी करत, निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३१८ धावा केल्या आणि यजमान इंग्लंडसाठी ३१९ धावा...

July 22, 2025 1:43 PM

views 18

FIDE Women’s World Cup : भारताच्या दिव्या देशमुखचा उपांत्य फेरीत प्रवेश

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताची दिव्या देशमुख हिनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत पोहोचलेली ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. रॅपिड टाय ब्रेक मध्ये दिव्यानं आपल्याच देशाची ग्रँड मास्टर हरिका द्रोणवल्लीचा २-० असा पराभव केला. आता ती अंतिम चारच्या लढतीत आपल्याच देशाची ग...

July 21, 2025 8:19 PM

views 11

यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे

यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे.  ही विश्वचषक स्पर्धा ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाणार असल्याचं फिडे या जागतिक क्रीडा संघटनेनं आज घोषित केलं आहे.  या स्पर्धांचं ठिकाण यथावकाश ठरवण्यात येणार  असल्याचं फिडेनं स्पष्ट केलं आहे. या स्पर्धेत २०६ बुद्धिब...

July 20, 2025 7:59 PM

views 19

FIDE Women’s Chess World Cup : चार ग्रँडमास्टर उपांत्यपूर्व फेरीत आणणारा भारत पहिला देश

जॉर्जियामध्ये बाटुमी इथं सुरु असलेल्या फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत चार ग्रँडमास्टर उपांत्यपूर्व फेरीत आणणारा भारत पहिला देश ठरला आहे. कोनेरू हम्पी, दिव्या देशमुख, द्रोणवल्लि हरिका आणि आर वैशाली या त्या चार ग्रॅण्डमास्टर्स आहेत.  या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठणारे बुद्धिबळपटू २०२६ साली होणाऱ्य...

July 20, 2025 7:05 PM

views 20

सोलापूरच्या डॉ. वाघचवरे भावंडांचे कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत जागतिक विक्रम

सोलापूरमधल्या डॉ. स्मिता झांजुर्णे, डॉ. सत्यजित वाघचवरे, आणि डॉ. अभिजीत वाघचवरे या भावंडांनी दक्षिण आफ्रिकेत झालेली कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत जागतिक विक्रम रचला आहे. अल्टिमेट ह्यूमन रेस म्हणूनही ओळखली जाणारी ही मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेतल्या डर्बन आणि पीटर्मॅरीसबर्ग या शहराच्या ...

July 20, 2025 1:06 PM

views 31

आज ‘बुद्धिबळ दिन’ !

जगभरात आज ‘बुद्धिबळ दिन’ साजरा होत आहे. याच दिवशी १९२४ साली जागतिक  बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती. बुद्धिबळाच्या खेळाचा वापर समावेशकता, प्रशिक्षण, सक्षमीकरण आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व्हावा या हेतूने महासंघाने हे वर्ष ‘सामाजिक भानासाठी बुद्धिबळ वर्ष’ म्हणून घोषित केलं असून या वर्षीचा विषय ‘प्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.