August 25, 2025 1:39 PM
24
युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील शर्वरी शेंडे हिनं पटकावलं सुवर्ण पदक
कॅनडातील विनीपेग इथं झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील शर्वरी शेंडे हिनं काल १८ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी शर्वरी ही दुसरी भारतीय महिला स्पर्धक ठरली आहे. या आधी शनिवारी चिकिता तनीपार्थी हिनं २१ वर्षांखालील गटात...