खेळ

October 11, 2025 7:05 PM

views 70

महाराष्ट्र रणजी संघात बीडच्या सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून निवड

बीसीसीआयच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ नुकताच जाहीर झाला. महाराष्ट्र रणजी संघात बीडचा यष्टिरक्षक, फलंदाज आणि सातारा वॉरियर्सचा कर्णधार सौरभ नवलेची यष्टिरक्षक म्हणून  निवड झाली आहे. सौरभच्या निवडीबद्दल अनेक स्तरातले मान्यवर आणि क्रिकेटप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती संभ...

October 11, 2025 7:00 PM

views 81

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजची खराब सुरुवात

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान नवी दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजनं भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्या पहिल्या डावात ४ गडी बाद १४० धावा केल्या आहेत.    त्याआधी, भारतानं आपला  पहिला डाव ५ बाद ५१८ धाव...

October 11, 2025 6:53 PM

views 57

Sultan of Johor Cup: भारताचा ग्रेटब्रिटनवर पराभव करत विजयी सलामी

१३व्या  सुलतान जोहर चषक  हॉकी स्पर्धेत भारताच्या  युवा संघाने गतविजेत्या ग्रेटब्रिटनचा  ३ विरुद्ध २ असा पराभव करुन विजयी सलामी दिली. कर्णधार रोहितने २ गोल केले तर पहिलाच गोल रवनीत सिंगने लगावला.  मलेशियात जोहोर बाहरु इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत यजमान मलेशिया व्यतिरिक्त  ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड, पा...

October 10, 2025 9:49 AM

views 211

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरी क्रिकेट कसोटी आजपासून दिल्लीत

भारत आणि वेस्ट इंडिज पुरुष क्रिकेट संघांदरम्यानचा दुसरा आणि मालिकेतील अंतिम सामना आजपासून नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर सुरू होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. या आधीचा सामना भारताने जिंकला असून हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फटकावलेल्या 94 धावा वि...

October 9, 2025 1:39 PM

views 100

Womens World Cup : भारत – दक्षिण आफ्रिका आमनेसामने

महिला क्रिकेट मधे ट्वेंटीट्वेंटी  विश्व चषक स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. विशाखापट्टणम् इथं दुपारी तीन वाजता सामना सुरू होईल. या स्पर्धेत सलग दोन सामने भारतानं जिंकले आहेत. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल...

October 8, 2025 3:03 PM

views 64

ISSF स्पर्धा आजपासून ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरू

ISSF  जागतिक नेमबाजी अजिंक्यपद - २०२५  स्पर्धा आजपासून ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचे १२ खेळाडू सहभागी झाले आहेत.  या स्पर्धेत ६८ देशांतले ४०० पेक्षा जास्त नेमबाज सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेते खेळाडू वर्षाअखेरीस दोहा इथं होणाऱ्या ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्...

October 6, 2025 8:24 PM

views 66

जागतिक पॅरा ऍथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २२ पदकं

जागतिक पॅरा ऍथलिटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण  पदकासह २२ पदकं जिंकली आहेत. या स्पर्धेत शंभर देशातल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचं कौतुक केलं. भारतीय खेळाडूंची कामगिरी देशातल्या असंख्य लोकांना प्...

October 6, 2025 2:46 PM

views 109

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला.भारतानं दिलेल्या  247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. क्रांती गौड सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. स्पर्धेत भारताचा हा दुसरा विज...

October 5, 2025 8:19 PM

views 75

Women’s World Cup: भारताचं पाकिस्तानपुढं विजयासाठी २४८ धावांचं आव्हान

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोलंबो इथं सुरु असलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानपुढं विजयासाठी २४८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात सर्व गडी गमावून २४७ धावा केल्या. हरलीन देओलनं सर्वाधिक ४६ धावा केल्या. रिच...

October 5, 2025 7:48 PM

views 85

WPAC 2025 : भारताच्या सिमरनला २०० मीटर धावण्याच्या T12 प्रकारात कांस्यपदक

दिव्यांगांच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सिमरन शर्मानं आज महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या टी–12 प्रकारात कांस्य पदक पटकावलं. तिनं  २४ पूर्णांक ४६ सेकंदांत धाव पूर्ण करत तिसरा क्रमांक मिळवला. कोलंबियाच्या पेरेझ लोपेझ आणि ब्राझीलच्या बारोस दा सिल्वा यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.