खेळ

June 14, 2024 10:19 AM June 14, 2024 10:19 AM

views 43

भारताची बुद्धीबळपटू दिव्या देशमुख नं जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत पटकावलं विजेतेपद

भारताची बुद्धीबळपटू दिव्या देशमुख हिनं कनिष्ठ गटातील मुलींच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. गुजरातमध्ये गांधीनगर इथं काल झालेल्या अंतिम फेरीत तिनं बल्गेरियाच्या बेलोस्लावा क्रास्तेव्हा हिचा केवळ २६ चालीत पराभव केला. दिव्याचं जागतिक स्पर्धेतलं हे पहिलंच विजेतेपद आहे. दिव्य...

June 14, 2024 10:11 AM June 14, 2024 10:11 AM

views 39

विश्वचषक अश्वारोहण स्पर्धेत भारताच्या श्रुती वोराचा ऐतिहासिक विजय

स्लोव्हेनियात सुरू असलेल्या एफईआय ड्रेसाज विश्वचषक अश्वारोहण स्पर्धेतल्या थ्री स्टार ग्रांड प्रिक्स मध्ये भारताच्या श्रुती वोरा हिने ऐतिहासिक विजय मिळवत पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. सीडीआय-३ इव्हेंटमध्ये प्रतिस्पर्धी मोलदोवाच्या तातियाना अँटोनेन्कोला पिछाडीवर टाकत तिने ६७.६१ गुण मिळव...

June 13, 2024 4:45 PM June 13, 2024 4:45 PM

views 53

पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धा : भारताच्या सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इटली इथं सुरु असलेल्या पेरुगिया चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं काल पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप उपांत्यपूर्व फेरीत त्यानं ॲलेसेंड्रो जियानेसीचा ०-६, ७-५, ७-६ असा पराभव केला. आज संध्याकाळी पुरुष दुहेरीच्या उप उपांत्य फेरीत भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा जर्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.