खेळ

August 4, 2024 7:23 PM

views 25

पॅरिस ऑलिम्पिक : पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनवर मात करत भारताची उपांत्य फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा गोलफरकानं पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये मात्र भारताच्या लक्ष्य सेनला उपांत्य फेरीत टोक्यो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व्हिक्टर ॲक्सेलसेन याच्याकडून थेट गेम्समध्ये पराभव पत्करावा ...

August 3, 2024 2:44 PM

views 33

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू आज सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करणार

पॅरिस ऑलिम्पिकच्या आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं. महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत तिनं दोन पदकांची कमाई केली आहे.   दरम्यान, ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी आज भारताची नारीशक्ती मैदानात उतरणार आहे. तिरंदाजी, मुष्टियुद्ध, नौकानयन, गोल्फ या स्पर...

August 3, 2024 2:42 PM

views 23

भारत आणि श्रीलंकेतला 50 षटकांचा पहिला क्रिकेट सामना ठरला बरोबरीचा

भारत आणि श्रीलंका यांच्यात काल एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला झालेला पहिला सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं जोरावर निर्धारीत ५० षटकांमध्ये ८ बाद २३० धावा केल्या. श्रीलंकेच्या वतीनं पथुम निसंका आणि दुनिथ यांनी अर्धशतकी खेळी केली. तर भारताच्या अर्शदीप आणि अक्...

August 2, 2024 11:14 AM

views 23

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना कोलंबोमध्ये होणार

भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादित षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबोमध्ये होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या २० षटकांच्या क्रिकेट मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर ही मालिकाही जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भा...

August 1, 2024 7:34 PM

views 20

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन

अंशुमन गायकवाड यांचं काल बंगळुरू इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७१ वर्षाचे होते. गायकवाड १९७५ ते १९८७ या आपल्या कारकिर्दीत भारतासाठी ४० कसोटी, १५ एकदिवसीय सामने खेळले.. २०१७-१८ यावर्षीच्या सी के नायडू जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ते निवड समितीचे सदस्य होते त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघा...

July 30, 2024 8:58 PM

views 24

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली ४ पदकं

५६व्या रसायनशास्त्र ऑलिंपियाडमधे भारतीय विद्यार्थ्यांनी ४ पदकं मिळवली असून त्यात ३ महाराष्ट्रातले आहेत. जळगावच्या देवेश पंकज भैया या विद्यार्थ्यानं सुवर्ण पदक मिळवलं. मुंबईतल्या अवनीश बन्सलनं रौप्यपदक तर कश्यप खंडेलवालने कांस्य पदक मिळवलं. याखेरीज हैद्राबादच्या हर्षिन पोसीनाला रौप्य पदक मिळालं. सौदी...

July 30, 2024 11:24 AM

views 22

भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा आज तिसरा क्रिकेट सामना

भारत श्रीलंका यांच्यात 20 षटकांचा तिसरा क्रिकेट सामना आज भारत आणि श्रीलंकेच्या क्रिकेट संघांदरम्यान सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज संध्याकाळी श्रीलंकेतल्या पल्लेकेले मैदानावर खेळला जाणार आहे.   भारतीय संघानं आधीचे दोन सामने जिंकून आघाडी घेतली असल्यानं भारतानं या माल...

July 30, 2024 10:12 AM

views 15

मुंबईची जिया राय ठरली इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जलतरणपटू

मुंबईची जिया राय, इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. 16 वर्षांच्या जियानं 34 किलोमीटरचं हे अंतर 17 तास, 25 मिनिटांमध्ये पार केलं.

July 30, 2024 9:49 AM

views 30

पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीच्या मिश्रप्रकारात भारताची जोडी आज कास्य पदकासाठी लढणार

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांमध्ये काल नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताच्या मानू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्या जोडीने उत्तम कामगिरी केली असून ते कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे. ...

July 29, 2024 7:50 PM

views 29

मुंबईची जिया राय ठरली जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू

मुंबईची जिया राय, इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. जिया हिनं हे ३४ किलोमीटरचं अंतर २८ आणि २९ जुलैदरम्यान १७ तास, २५ मिनिटांमध्ये पार केलं.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.