खेळ

September 19, 2024 1:21 PM

views 15

45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघांची आघाडी

४५ व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने चीनला काल खुल्या सत्राल्या सातव्या फेरीत पराभूत केलं. डी गुकेश याने वेई यी याला हरवत भारताचा सातव्या फेरीतला  विजय निश्चित केला.    चीनवर विजय मिळवल्यानंतर खुल्या सत्रात भारताच्या खात्यात १४ गुण जमा झाले आहेत. खुल्या आणि महिला गटात भारताच्या दोन्ही संघां...

September 18, 2024 7:46 PM

views 20

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडची पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या चीनी खेळाडूवर मात

चीन खुली बॅडमिंटन BWF Super 1000 स्पर्धेत आज महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ गेममधे ग्रेगोरियाला पराभूत केलं. आजच्या इतर सामन्यांमधे मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आ...

September 17, 2024 7:13 PM

views 27

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सलग पाचव्यांदा अजिंक्यपद

चीनमध्ये पार पडलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत, आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं चीनवर १-० असा विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली. भारताचं हे विक्रमी पाचवं आशियाई विजेतेपद ठरलं आहे. सामन्याची पहिली तीनही सत्र गोलशून्य बरोबरीत राहिली. त्यानंतर चौथ्या सत्रात भारताचा जुगराज सिंग यानं ५१व्या मिनिट...

September 17, 2024 2:11 PM

views 15

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताचा प्रियांशू राजावत पहिल्या फेरीत बाद

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताचा प्रियांशू राजावत आज पहिल्या फेरीत बाद झाला. प्रियांशूला कॅनडाच्या ब्रायन यांगने सरळ गेममध्ये पराभूत केलं. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात उद्या भारताच्या किरण जॉर्जचा सामना जपानच्या केंटा निशिमोटोशी होईल. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भार...

September 17, 2024 2:03 PM

views 25

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधे भारताच्या संघाची आगेकूच

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमधे भारताच्या पुरुष संघाने हंगेरीविरुद्ध ३ -१ असा विजय मिळवला आहे. तर महिलांच्या संघाने आर्मिनियावर अडीच विरुद्ध दीड अशा गुणफरकाने मात केली. बुडापेस्ट मधे चाललेल्या या स्पर्धेत भारताने आघाडी मिळवली आहे. भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगसी याने सलग ६ सामने जिंकले तर डी गुकेश आ...

September 17, 2024 10:50 AM

views 24

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि चीन यांच्यात लढत

आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान चीनशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. भारतीय संघानं काल दक्षिण कोरियावर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतीय हॉकी संघ आतापर्यंत स्पर्धेत अपरा...

September 16, 2024 10:17 AM

views 20

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा दक्षिण कोरियाशी सामना

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्यफेरीत चीनच्या हुलुनबुर येथे आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. भारताने या स्पर्धेत चीनचा 3-0, जपानचा 5-1, मलेशियाचा 8-1, कोरियाचा 3-1 आणि पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीत पाक...

September 16, 2024 9:59 AM

views 14

चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम क्रिडा प्रोत्साहन मंडळ संघाला जेतेपद

  पुण्यात झालेल्या वरिष्ठ पुरुष गटाच्या चौथ्या हॉकी इंडिया आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डने विजेतेपद राखलं. सलग दुसऱ्यांदा त्यांनी जेतेपदावर नाव कोरलं. गेल्या वेळी उपविजेता ठरलेल्या रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाचा पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन ब...

September 15, 2024 8:18 PM

views 18

बेल्जियन इंटरनॅशनल २०२४ स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिची एकेरीतल्या अजिंक्यपदाला गवसणी

भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू अनमोल खरब हिनं बेल्जियन इंटरनॅशनल २०२४ स्पर्धेत आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्यावहिल्या एकेरी अजिंक्यपदाला गवसणी घातली. १७ वर्षांच्या अनमोल हिनं डेन्मार्कच्या ॲमेलिया शुल्ज हिच्यावर २४-२२, १२-२१, २१-१० अशी मात केली.

September 15, 2024 3:02 PM

views 17

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटात भारताचा विजय

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या चौथ्या फेरीत भारतीय संघाने खुल्या आणि महिला अशा दोन्ही गटात विजय मिळवला. खुल्या गटात भारतानं सर्बियाचा पराभव केला, तर महिला संघानं फ्रान्सवर विजय मिळवला. आज पाचव्या फेरीत महिला संघाचा सामना कझाकिस्तानशी तर खुल्या गटात अझरबैजानसोबत ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.