November 8, 2024 2:39 PM November 8, 2024 2:39 PM
3
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किरण जॉर्जचा पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जनं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जपानच्या ताकुमा ओबायशीचा २१-१४, २१-१६ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्याआधी उपउपांत्यपूर्व फेरीत त्यानं तैवानच्या ची यु जेनचा २१-१७, १९-२१, २१-१७ असा पराभव केला होत...