September 28, 2024 2:25 PM September 28, 2024 2:25 PM
57
महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगालचं उप हिमालयीन क्षेत्र, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगालचं उप हिमालयीन क्षेत्र, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तराखंडात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात उद्याही पावसाची ...