प्रादेशिक बातम्या

September 18, 2025 3:00 PM

views 13

देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरु

देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरु असल्याचं कर्मचारी निवड आयोगानं म्हटलं आहे. यंदाच्या १२ सप्टेंबर पासून  देशाच्या १२९ शहरांमध्ये रोज तीन सत्रांमध्ये घेतल्या जात असलेल्या या परीक्षेला यंदा २८ लाखापेक्षा जास्त परीक्षार्थी बसल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच वैध कार...

September 18, 2025 2:47 PM

views 37

महाज्ञानदीप पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम खुला

राज्यशासनाच्या ‘महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम खुला करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची मूलतत्त्व, विविध पैलू आणि आधुनिक काळातलं त्याचं महत्त्व समजावून सांगतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह २ क...

September 18, 2025 1:22 PM

views 89

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या हंगामी प्रधानमंत्री सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. नेपाळमधील सद्यस्थितीबद्दल चर्चा केल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी युवा पिढीनं केलेल्या आंदोलनात झालेल्या जीवितहानीबद्दल ती...

September 18, 2025 3:17 PM

views 150

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचं निधन

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या पार्थिवावर आज पुणे इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहेंदळे यांचं काल  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेली ५० वर्षं मेहेंदळे यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतलं होतं. शिव...

September 17, 2025 9:02 PM

views 44

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस

राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस असल्याचं समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज मुंबईत सांगितलं. त्रिभाषा सुत्र समितीद्वारे वेबसाईट आणि विशेष लिंक तयार करण्यात येणार आहे. त्यावर त्रिभाषा धोरण संदर्भात मत मांडता येईल, असं ते म्हण...

September 17, 2025 8:19 PM

views 95

नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा GST ५ टक्के

जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. त्यात नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के झाला आहे. या सुधारणांमुळे छतांवर लावण्यात येणारी सौरयंत्रणा, सौरपंप आणि तत्सम इतर उपकरणांची किंमतही कमी होईल, ज्यामुळे शेतकरी, उद्योग आणि विकासकां...

September 17, 2025 8:58 PM

views 41

लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

September 17, 2025 8:58 PM

views 34

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात अतिवृष्टीमुळे शेतातलं पीक देखील हातातून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा...

September 17, 2025 8:03 PM

views 33

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती – मंत्री पियुष गोयल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले. भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात झालेल्य...

September 17, 2025 8:01 PM

views 68

प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पर्यटन विभागामार्फत राज्यातला साडे सात हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ आणि पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात असल्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.