प्रादेशिक बातम्या

September 24, 2025 3:04 PM

views 42

राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग

मुसळधार पावसामुळे नद्यांचे प्रवाह वाढले असून राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९८ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या ६६ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणातून १८ हजार ८६४ दशलक्ष घन...

September 24, 2025 3:28 PM

views 32

आवश्यक तिथे नियम शिथिल करुन तातडीने मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याचे दौरे सुरु झाले आहेत.  मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्...

September 24, 2025 3:12 PM

views 18

गोलकीपर्स चँपियन सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना प्रदान

बिल गेट्स यांच्या गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना काल न्यू यॉर्क इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने आनंद बंग यांनी पुरस्कार स्वीकारला. बंग दांपत्यानं सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी केल...

September 23, 2025 8:25 PM

views 68

४ मराठी बालकलाकारांसह आशिष बेंडे, सुजय डहाके, ‘शामची आई’ चित्रपटही पुरस्कारानं सन्मानित

७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत विज्ञान भवन  इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी मल्याळी अभिनेता ‘मोहनलाल’ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाला...

September 23, 2025 8:10 PM

views 128

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २,२१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना दोन हजार २१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश दिले असून १ हजार ८२९ कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर  ते वार्ताहरांशी बोलत होते. उर्वरित रक्कम येत्या दहा दि...

September 23, 2025 8:26 PM

views 608

Maharashtra Local Bodies Election: मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

राज्यातल्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक धरण्यात आला असून या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येईल. जिल्हा परिषद...

September 23, 2025 3:20 PM

views 47

Cabinet Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

मुंबईतल्या घाटकोपर इथं गेल्या वर्षी बेकायदा फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भातल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल आज  मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत शिफारशींसह स्वीकारला. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांवरच्या कार्यवाहीचा कृती अहवालही मंत्रिमंडळान...

September 23, 2025 2:55 PM

views 58

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल अशी कृषीमंत्र्यांची ग्वाही

अतिवृष्टीमुळे ७० लाख एकरावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत व्यक्त केला. जिथे अद्याप पंचनामे झालेले नाहीत किंवा  आणखी नुकसानी झालेली असण्याची शक्यता आहे तिथे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवली जाईल असं आश्वासन भरणे यांनी दिलं.  &nb...

September 22, 2025 8:36 PM

views 25

ठाण्यात मेट्रो ४च्या पहिल्या टप्प्याची चाचणीमेट्रो ४ चे सर्व टप्पे च्या पुढच्या वर्षअखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होतील-मुख्यमंत्री

मेट्रो ४ च्या पहिल्या टप्प्यातली चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. ही मेट्रो वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासारवडवली, गायमुख या मार्गावरून धावणार आहे. या मार्गाची लांबी ३५ किलोमीटर असून ठाणेकरांसाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा असल्याचा मुख्यमंत्री या...

September 22, 2025 8:36 PM

views 17

महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत

अहमदाबाद इथे गेल्या १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताची चौकशी  निष्पक्ष, पारदर्शक आहे का, हे तपासण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. तसंच, केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांना नोटीस बजावली. या प्रकरणाची स्वतंत्र, निःपक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी करणारी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.