June 21, 2024 8:14 PM
21
नागरिकांनी नदी, नाल्यांमध्ये कचरा किंवा राडारोडा न टाकण्याचे मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं नाल्यातला गाळ काढण्याचं काम नियमितपणे केलं जातं. पावसाळापूर्व काळात मुंबई शहरातल्या लहानमोठ्या नाल्यांतला गाळ काढण्यात आला आहे. परंतु, नाल्यांमध्ये आसापासच्या नागरिकांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याचं आढळून येतं. नदी, नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचर...