June 15, 2024 1:21 PM June 15, 2024 1:21 PM
41
आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वारकऱ्यांस...