प्रादेशिक बातम्या

July 4, 2024 5:04 PM July 4, 2024 5:04 PM

views 18

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज नांदेड इथं सुरुवात

केंद्र सरकारच्या नीती आयोगानं राबवलेल्या संपूर्णता अभियानाला आज महाराष्ट्रातल्या नांदेड इथं सुरुवात होत आहे. तर धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या या अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानात देशातल्या ५०० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानामार्फत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गरोद...

July 3, 2024 3:42 PM July 3, 2024 3:42 PM

views 12

शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीनं प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश...

July 3, 2024 3:31 PM July 3, 2024 3:31 PM

views 14

वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल. तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. विधी मंडळाच्या आवारात आज ते वार्ताहरांशी बोलत होते.  

July 3, 2024 3:46 PM July 3, 2024 3:46 PM

views 14

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं हो...

July 3, 2024 3:58 PM July 3, 2024 3:58 PM

views 16

निलंबनाचा फेरविचार करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपसभापतींना पत्राद्वारे विनंती

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागितली आहे.आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्राद्वारे केली आहे. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले...

July 3, 2024 12:17 PM July 3, 2024 12:17 PM

views 9

विधानपरिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात अंमली पदार्थ आढळल्याचा मुद्दा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मे महिन्यात अंमली पदार्थ आढळून आल्याचा मुद्दा आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न राज्यातल्या सर्व शासकीय महाविद्यालयांच्या सुरक्षिततेचा असल्याचं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. तसेच, सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या ...

July 3, 2024 2:44 PM July 3, 2024 2:44 PM

views 4

डोंबिवली कारखाना स्फोट प्रकरणी आमदार उमा खापरे आक्रमक

डोंबिवली इथल्या कारखान्यात झालेला स्फोट आणि इथल्या कारखान्यांद्वारे होणारं प्रदूषण हा मुद्दा आमदार उमा खापरे यांनी विधानपरिषदेत मांडला. या दुर्घटनेतल्या पीडितांना काय मदत देण्यात आली आहे आणि इथलं प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे, असंही त्यांनी विचारलं.   मंत्री दीपक क...

July 3, 2024 9:21 AM July 3, 2024 9:21 AM

views 12

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी, ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंद...

July 3, 2024 9:14 AM July 3, 2024 9:14 AM

views 9

‘एमपीएससी’ची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक, या संवर्गाकरता घेण्यात येणारी, टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा १ जुलै ते १३ जुलै दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात...

July 2, 2024 7:51 PM July 2, 2024 7:51 PM

views 8

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक

महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक केली. हा प्रवासी बँकाॅकहून मुंबईला आला होता. या प्रवाशाकडे ५ कोटी रुपये किंमतीचे गांजा सदृश अंमली पदार्थ सापडले. या प्रवाशावर अंमली पदार्थ प्रतिंबधीत कायद्याखाली गुन्...