November 26, 2025 7:17 PM November 26, 2025 7:17 PM
31
पुण्यातल्या २ मेट्रो मार्गिका आणि बदलापूर – कर्जत दरम्यान अतिरीक्त रेल्वे मार्गिकांना मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळानं आज पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बागेदरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली. तसंच बदलापूर आणि कर्जत दरम्यानच्या अतिरिक्त रेल्वेमार्गालाही मंजुरी दिली. पुण्यातल्या ४ आणि ४ ए या नव्या मार्गिंकांसाठी एकूण ९ हजार ८५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित...