August 13, 2024 8:57 AM
25
धाराशिवमध्ये क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केलेल्या ७१ ग्रामपंचायतींचा गौरव
धाराशिव जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झालेल्या ७१ ग्राम पंचायतीचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल गौरव करण्यात आला. लातूर विभागात क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या सर्व निर्देशांकात धाराशिव जिल्हा आघाडीवर असल्याचं जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफिक अन्सारी यांनी याव...