August 17, 2024 8:33 PM August 17, 2024 8:33 PM
10
लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराची आर्थिक तरतूद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी वर्षभराची आर्थिक तरतूद केलेली आहे. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून त्यांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी हस्तांतरणाची औपचारिक सुरुवात करण्य...